भ्रुणहत्या हुंडा प्रथा स्ञी शोषण आणी जाती प्रथा विरुध्द समाज सुधारणा.

भ्रुणहत्या हुंडा प्रथा स्ञी शोषण आणी जाती प्रथा विरुध्द समाज सुधारणा. is a Hindi group. It is a CLOSED group. They attracted 2,277 members. So people rank it like a Medium group. 1470442953229946 is the identifier of this group with Facebook. 2015-02-27 01:02:11 is the closest date we have information about it.

"मिञांनो पूर्वी आपल्या समाजात सती प्रथा होती." काळानुसार आज समाजाने ती काढुन टाकलीयं, तसेच आणखी काही कुप्रथा आपल्या समाजामध्ये आहेत त्यांना सुध्दा काल बाह्य करणे आपली समाजाप्रतीची जबाबदारी आहे "सुशिक्षित वर्ग" याची जबाबदारी नाकारु शकत नाही. आणी प्रत्येक मोठ्या आणी चांगल्या कामाची किंमत सुध्दा आपल्याला चुकवावी लागेल याची तयारी असु द्या खुप जुनी म्हणं आहे- "सत्य परेशान है, पराजित नही" होऊन-होऊन आपल्याला काय ञास होईल? "आपल्याला जन्म देतांना आईला झालेल्या ञासापेक्षा तर अधिक नसेल ना?" मग तिला आपला अभिमान वाटेल, असे मोठे काम करु या. आणी "आपले आई-वडिलचं या कुप्रथेचा एक हिस्सा असतील तर?" आक्रमक होऊ नका!, निट समजुन घ्या!! सबुरीनं घ्या!!! पण धिर सोडू नका!!!! कारण आज जर एक वाईट प्रथेविरुद्ध तुम्ही माघार घेतली तर एक मोठा अनर्थ करण्याची सुरुवात आपण करित असु याची आपण जाणीव ठेवायला हवी. -मरण्यापुर्वी जगण्याची ही कला माणसाला यायलाच पाहीजेः- "नाही तर तसे तर जनावर पण जगतात." एकञ येऊन आपण या कुप्रथा समाजामधुन दुर करु या.!!!!! जय हिंद!! - डाँ. योगेश मुरकुट