♥ आपल्या मैत्रीसाठी कायपण !....

Hindi is the main language of ♥ आपल्या मैत्रीसाठी कायपण !.... facebook group. Having alot of group type in Facebook: close, open and secret and it is a CLOSED group. They attracted 16,113 members. So people rank it like a Huge group. You can find this group by searching 276367835875260 on Google, Bing or Yahoo. Last update is on 2015-02-28 19:24:17.

"आपल्या मैत्रीसाठी कायपण ………!” मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे.
जर तुम्ही भावनिक असाल... तुमचं मन बोलकं असेल... तर हा ग्रुप फक्त तुमच्यासाठी आहे...येथे तुम्ही सुद्धा तुमचे आचार विचार आमच्याबरोबर शेयर करू शकता. सोबत धम्माल मस्ती तर असणारच आहे..
खालील प्रकारच्या पोस्ट Group वरून डिलीट केल्या जातील
१) राजकीय प्रचार
२) एखाद्या मेंबर वर विडंबन किंवा त्याचा अपमान होईल अशी पोस्ट
३) पोस्ट चांगली असली तरी त्या खालच्या कॉमेंट वर काही कॉमेंट मध्ये भांडण होत असतील किंवा एक मेकावर आरोप होत असतील.
४) अश्लील विनोद किंवा कोणत्याही प्रकारची अश्लीलता.
५) आक्षेपार्य/ अश्लील फोटो.
६) अशी पोस्ट जी फक्त कॉमेंट जास्त येण्याच्या उद्देशाने टाकलेली असेल ...(उदाहरणार्थ एक गेम......शेवटची कॉमेंट टाकेल तो जिंकेल.)
७) आपण सगळे भारतीय आहोत आणि इथे मुलीना(स्त्रियांना) आदर देण्याची परंपरा, आहे ती पाळावी जर स्त्रीयांचा अपमान करणारी पोस्ट असेल तर ती डिलीट केली जाईल.

धन्यवाद……!
आपला नम्र - "आपल्या मैत्रीसाठी कायपण ………!