Shree Swami Samarth Of Akkalkot

Hindi is the main language of Shree Swami Samarth Of Akkalkot facebook group. It is a CLOSED group. Shree Swami Samarth Of Akkalkot has 1,491 members. So it is a Medium group. You can find this group by searching 312663221094 on Google, Bing or Yahoo. Last update is on 2015-03-01 04:52:43.

श्री स्वामी समर्थ महाराजांची खरी सेवा चे तीन सूत्र आहेत-- ध्यान (एकाग्र)(नामस्मरण), दान धर्म आणि परोपकार.आपली भक्ती, आपली सेवा आपले अनुभव हे खासगी बाबी असून, कुठेही कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाही. या ग्रुप चा उपयोग ज्येष्ट साधकांचे मार्गदर्शन घेणे आणि अज्ञानातून ज्ञानाकडे जाणे...श्री स्वामी समर्थ हि एक महान दैवत असून, भक्ती पेक्षा सेवक होणे मानवता आहे. स्वामींचा प्रचार करण्याआधी स्व-अविष्कार होणे महत्वाचे आहे, स्व-परिवर्तन झाल्याखेरीज सेवा होत नाही , या विचारांचा हा ग्रुप आहे.इथे गर्दी नाही तर दर्दी असतील.
.......मी सेवक आहे....भक्त झाल्याखेरीज सेवा होत नाही.

His assurance: "Fear not , I am always with you!!" He says, "Surrender your ego and offer your unconditional love and I will fill you with immortal bliss". His simple philosophy , "Harm no one, joy to every one. Inside every one, I am the only One

उगम नव्हता, ज्याला अंत नाही,हा ॠलोक्याचा स्वामी नुसताच स॑त नहि, त्याचे स्मरण कर देहभान विसरुन, तो हळुवार येइल मागुन अन कानात जाईल सागुन, ! भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !