"शब्दगंध शब्दरंग" : मराठी साहित्य आणि संस्कृती कला दर्पण

N/A is the main language of "शब्दगंध शब्दरंग" : मराठी साहित्य आणि संस्कृती कला दर्पण facebook group. It is a CLOSED group. "शब्दगंध शब्दरंग" : मराठी साहित्य आणि संस्कृती कला दर्पण has 3,620 members. So it is a Medium group. 431300657001818 is the identifier of this group with Facebook. Last update is on 2015-03-14 01:55:42.

"शब्दगंध शब्दरंग" : मराठी साहित्य
आणि संस्कृती कला दर्पण

मराठी साहित्याला प्रेरणा आणि स्फुर्तीचे व्यासपीठ

~ नियमावली ~
१) फक्त मराठी / हिंदी/ English साहित्य ( चारोळी, कविता, एक ओळ, गद्य, पद्य ) इथे पोस्ट करावे. इतर भाषांमधले नाही.
२) जात , धर्म , पंथ किंवा कुणाचाही द्वेष असलेले लिखाण नको.
३) अश्लिल साहित्य इथे स्विकारले जाणार नाही.
४)कवितेखाली नाव लिहावे.
कविता आपली नसेल तर संकलित किवा कवीचे नाव द्यावे. तसेच संबंधित कवीची परवानगी घेणे आवश्यक आहे.
६) तसेच तुम्ही कवितांसोबत गद्य ( ललित लेख , कथा , लघुकथा , क्रमश: कथा , स्वानुभव इत्यादी) साहित्य ते ही मराठी / हिंदी/ English भाषे मध्ये पोस्ट करु शकता.
ललित लेखना साठी बाकीचे सर्व नियम व अटी त्याच राहतील जे कवितांसाठी लागु आहेत.
७) चित्र कविता ही स्विकारल्या जातील.
पण त्या निनावी नसाव्यात.
ता. क. नियम न पाळणार्याला कुठल्याही कारणाशिवाय कम्युनिटी मधून काढले जाईल.टॉपीक डिलीट झाल्यावर कुणाला ही खाजगी मेसेज किवा भिंतीवर पोस्ट करून त्रास देऊ नये.
धन्यवाद...

विशेष नोंद : या समुहावर पोस्ट होणाऱ्या साहित्याचा वापर "NET भारी" या ई साप्ताहिकासाठी ही केला जाईल... जर कुणाला आपल्या साहित्याचा वापर ई साप्ताहिकासाठी वापरण्यावर आक्षेप असेल त्यांनी तसे कळवावे....
netbhaari@gmail.com या ईमेलवर

"शब्दगंध शब्दरंग"
नियंत्रक

अधिक माहितीसाठी, अभिप्राय आणि सुचनांसाठी pratikshetach@gmail.com वर mail करू शकता...

दि. १० फेब्रुवारी २०१४
रात्री ११.४७ मिनिटे