AMBEDKAR OXYGEN (आंबेडकर ऑक्सिजन)

AMBEDKAR OXYGEN (आंबेडकर ऑक्सिजन) is a N/A group. It is a CLOSED group. They attracted 111 members. So people rank it like a Tiny group. 206004952863444 is the identifier of this group with Facebook. Last update is on 2015-03-21 17:17:59.

आंबेडकर ऑक्सिजन अर्थात जीवांना जगण्यासाठी वातावरणातील प्राणवायूची जशी गरज असते अगदी तशीच गरज दिन दुबळ्या आणि मागासलेल्या वर्गाला कर्मकांडातून बाहेर पडून प्रगतीच्या आणि समतेच्या मार्गाने जाण्यासाठी आंबेडकरांच्या क्रांतिकारक व मार्गदर्शक विचारांचा "ऑक्सिजन" अर्थात प्राणवायूची गरज आहे. अर्थात हा ऑक्सिजन बाबासाहेबांनी १९५६ सालीच तमाम अस्पृश्य समजल्या गेलेल्या वर्गाला दिला आहे आणि म्हणूनच आज बौद्ध समाज त्या ऑक्सिजनवर ताठ मानेने आणि स्वभिमानानाने जगत आहे आणि म्हणूनच या नावाने हा आंबेडकरी विचारांचा ग्रुप तयार केला आहे.
मला वाटतं या ग्रुपमध्ये सामील होणार्या आणि असलेल्या विचारवंतांनी अशाच प्रकारचा वैचारिक ऑक्सिजन एक दुसर्यांना आणि आपल्या समाजाला पुरविण्याचे काम करावे......जयभीम!