Tila kasa visaru

Hindi is the main language of Tila kasa visaru facebook group. It is a CLOSED group. They attracted 977 members. So it is a Small group. 369248323095121 is the identifier of this group with Facebook. Last update is on 2015-01-15 08:03:12.

Tila kasa visaru मध्ये आपले सहर्ष स्वागत *

* आपल्या भाषेबरोबरच इतर भाषेचाही आदर करूयात, पण शक्यतो मराठीत संभाषण असू द्यावे ही विनंती,,
...

* मराठी भाषेमधील कविता, चारोळ्या, मराठी साहित्य


* विनोद, लेख इथे आपण पोस्ट करू शकता.


* वेगवेगळे विषय त्यावर स्पष्टीकरणे , प्रश्नोत्तरे, स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा, आपण इथे घेऊ शकता,


* त्या निमित्ताने आपण सर्वांशी संवाद साधू शकतो,


* चेष्टा मस्करी करतात, मर्यादे बाहेर नको.


* चेष्टा मस्करी इथे ही चालेल पण अश्लीलता नको.


* नवीन नवीन विषय ... आपल्या चर्चेत असावे.....


* कुणाच्या परवानगीशिवाय त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नका,


* ग्रुप मधील मुली आणि महिला यांच्याशी सभ्यतेने वागावे, ही नम्र विनंती.


* आपल्या वर्तणुकीचा कुणाला त्रास होऊ देऊ नये..


* मनसोक्त गप्पा करा... फक्त कुणाच मन दुखवू नका.


* आपल्या ग्रुप मध्ये कुठले नियम नसावे फक्त एकमेकांना समजून घ्यावे.


* कुणी चुकला तर त्याला समजून घ्यावे, भांडू नये.


* ग्रुप मधील वातावरण शांततेचे राहील याची काळजी घ्यावी.


* गप्पा कराव्यात... चर्चा कराव्यात.... वेळेचे बंधन नाही....


* विनाकारण वाद घालवून आपला वेळ वाया घालवू नये आपण मित्र आहोत हे लक्षात असू द्यावे

सर्वांना नम्र विनंती,,

..SK..
LOVE